(BRO) सीमा रस्ते संघटनेत 459 जागांसाठी भरती

BRO Recruitment 2021: Board Roads Wings, Board Roads Organization, Ministry of Defence has published a recruitment notification for the post of Draughtsman, Supervisor Store, Radio Mechanic, Lab Assistant, Multi Skilled Worker & Store Keeper Technical in General Reserve Engineer Force (BRO) on its website -bro.gov.in. A total of 459 vacancies are notified, against advertisement number 01/2021.

भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 459 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • संघटनेचे नाव: Border Roads Organisation
  • पदाचे नाव: ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर आणि  स्टोअर कीपर टेक्निकल
  • पदांची संख्या: 459 जागा
  • वेतन: कृपया मूळ जाहिरात बघा.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

पदांचा तपशील / संख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ड्राफ्ट्समन43
2सुपरवाइजर स्टोअर11
3रेडिओ मेकॅनिक04
4लॅब असिस्टंट 01
5मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)100
6मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)150
7स्टोअर कीपर टेक्निकल150

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ड्राफ्ट्समन(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव.
सुपरवाइजर स्टोअर(i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
रेडिओ मेकॅनिक(i) (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव.
लॅब असिस्टंट(i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)(i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र
स्टोअर कीपर टेक्निकल(i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

शारीरिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा:

  • 18 ते 27 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS/ExSM: रु50/- 
  • SC/ST: फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2021

जाहिरात (Notification): डाऊनलोड करा

अधिकृत वेबसाईट: भेट द्या

अर्ज (Application Form): डाऊनलोड करा


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment