Indian Navy Recruitment 2021: Indian Navy is going to hire candidates for the post of tradesman classified as Group C, Non Gazetted Industrial at various commands through Civilian Entrance Test INCET TMM 01/2021. All interested candidates will be able to apply online at joinindiannavy.gov.in.
भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन सहकारी (गट-क) पदांच्या एकूण ११५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- संघटनेचे नाव: Indian Navy
- पदाचे नाव: ट्रेड्समन मेट (INCET- TMM)
- पदांची संख्या: 1159 जागा
- वेतन: नमूद केलेले नाही.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
वयोमर्यादा :
- 18 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC: रु.205/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2021
जाहिरात (Notification): पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
ऑनलाईन अर्ज करा: Apply Online [Starting: 22 फेब्रुवारी 2021]
सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.