Maharashtra State Board 12th Exam Question Bank Download

Maharashtra State Board 12th Exam Question Bank

The Maharashtra SCERT has released the question banks of various subjects including Physics, Chemistry, Biology, English, Geography, History, Computer Science, Political Science, Sociology, Secretarial Practice, Psychology and Economics. The question banks have been released in three languages – English, Marathi and Urdu medium.

Subject-wise Maharashtra State Board Class 12th Question Bank published by the board contains important questions which are very helpful for the preparation of upcoming board exams 2021. Direct links to access the PDF are given below.

Maharashtra State Board 12th Exam Question Bank: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय प्रश्नपेढी (Question Bank) उपलब्ध केली आहे. विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांसाठी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. बारावीची परीक्षा लांबणीवर पडली आहे. बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

जे विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी ही क्वेश्चन बँक खूपच उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (SCERT) ची वेबसाइट https://maa.ac.in वर जाऊन हे प्रश्न डाऊनलोड करता येतील. ही क्वेश्चन बँक इंग्रजी, मराठी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये आहे.

या विषयांची क्वेश्चन बँक जारी:

महाराष्ट्र एससीईआरटीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, भूगोल, इतिहास, कॉम्प्युटर सायन्स, समाजशास्त्र, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, सायकोलॉजी आणि इकोनॉमिक्स आदी विषयांची क्वेश्चन बँक जारी केली आहे. क्वेश्चन बँक पीडीएफ फॉरमॅटमध्ये वेबसाइट वर अपलोड करण्यात आली आहे. विद्यार्थी ती डाउनलोड करून प्रिंटआउट देखील काढू शकतात.

Maharashtra State Board 12th Exam Question Bank Marathi Medium

Download
युवकभारतीDownload
इतिहासDownload
भूगोलDownload
राज्यशास्त्रDownload
समाजशास्त्रDownload
सहकारDownload
अर्थशास्त्रDownload
वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापनDownload
मानसशास्त्रDownload

Maharashtra State Board 12th Exam Question Bank English Medium

SubjectsDownload
Mathematics and statisticsDownload
PhysicsDownload
ChemistryDownload
BiologyDownload
EnglishDownload
Mathematics and StatisticsDownload
HistoryDownload
GeographyDownload
Computer Science IDownload
Computer Science II (D9)Download
GeologyDownload
Political ScienceDownload
Co-operationDownload
EconomicsDownload
Organisation of Commerce and ManagementDownload
Secretarial PracticeDownload

Maharashtra State Board 12th Exam Question Bank Urdu Medium

SubjectsDownload
HistoryDownload
PhysicsDownload
ChemistryDownload
BiologyDownload
MathematicsDownload
Geography: Arts, ScienceDownload
Urdu LanguageDownload
PsychologyDownload
SPDownload
OCMDownload

Leave a Comment