MPSC Topper brings you the Daily MPSC Current Affairs Quiz, which is perfect for your preparation.
MPSC Current Affairs Quiz 2021 for MPSC, PSI STI ASO & competitive exams. Attempt free online GK current affairs quiz in marathi & latest current affairs questions with multiple choice answers.
MPSC Current Affairs Quiz | 8 May 2021
Time limit: 0
Quiz-summary
0 of 5 questions completed
Questions:
1
2
3
4
5
Information
All The Best!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 5 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
Not categorized0%
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
Answered
Review
Question 1 of 5
1. Question
2 points
कोणत्या संस्थेने ‘चेकमेट कोविड इनिशिएटिव्ह’ याचा प्रारंभ केला?
Correct
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF) या संस्थेने 4 मे 2021 रोजी बुद्धीबळ समुदायाला मदत करण्यासाठी ‘चेकमेट कोविड इनिशिएटिव्ह’ याचा प्रारंभ केला. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्था महामारीच्या काळात संस्थेकडे नोंदणीकृत असलेले खेळाडू, लवाद, आयोजक, प्रशिक्षक आणि सेवानिवृत्त खेळाडू यांना आर्थिक मदत पुरविणार आहे. तसेच स्पर्धांसाठी परदेशात जाणाऱ्या खेळाडूंना लसीकरणासाठी देखील मदत करणार आहे.
Incorrect

Question 2 of 5
2. Question
2 points
‘सामाजिक सुरक्षा संहिता 2020’ यातील ‘कलम 142’ हे _____ याच्या संदर्भात आहे.
Correct
‘सामाजिक सुरक्षा संहिता 2020’ यातील ‘कलम 142’ हे कर्मचारी किंवा असंघटित कामगार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला सेवा आणि लाभ देण्यासाठी ‘आधार याचा उपयोग’ याच्या संदर्भात आहे.

Question 3 of 5
3. Question
2 points
कोणत्या संस्थेला IDBI बँकेच्या प्रवर्तकाचा आणि व्यवस्थापन नियंत्रणासाठीचा अधिकार आहे?
Correct
आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने IDBI बँक लिमिटेड यामधून धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्यास आणि व्यवस्थापनावरील नियंत्रणाचे हस्तांतरण करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. भारत सरकार आणि LIC (आयुर्विमा महामंडळ) अनुक्रमे किती समभागांची निर्गुंतवणूक करणार, हे या व्यवहाराची रचना ठरविताना रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून निश्चित केले जाईल. सध्या भारत सरकार आणि आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्याकडे मिळून IDBI बँकेच्या इक्विटीपैकी 94% पेक्षा अधिक भागाची मालकी आहे. सध्या आयुर्विमा महामंडळ हे IDBI बँकेचे प्रवर्तक असून, भारत सरकार हे सहप्रवर्तक आहे.

Question 4 of 5
4. Question
2 points
कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2021: वन इयर ऑफ कोविड 19’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
Correct
अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या बेंगळुरू येथील सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट या केंद्राने ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2021: वन इयर ऑफ कोविड 19’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला.

Question 5 of 5
5. Question
2 points
सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) याच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) यांची ओळख पटविण्याचे व सूचित करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
Correct
सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) याच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) यांची ओळख पटविण्याचे व सूचित करण्याचे अधिकार राष्ट्रपतीकडे आहेत. राज्ये केवळ संसदेद्वारे केलेल्या बदलांसह हटविण्याची आणि समावेश करण्यासाठी केवळ शिफारसी करू शकतात. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग अधिनियम-2018’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्दबातल ठरवला आहे. पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाने महाराष्ट्र सरकारने कायदा तयार केला आहे.

Leaderboard: MPSC Current Affairs Quiz | 8 May 2021
maximum of 10 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही MPSCTopper.com येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहोत.
MPSC Topper वरील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.