MPSC Current Affairs Quiz | 11 May 2021
MPSC Topper brings you the Daily MPSC Current Affairs Quiz, which is perfect for your preparation.
MPSC Current Affairs Quiz 2021 for MPSC, PSI STI ASO & competitive exams. Attempt free online GK current affairs quiz in marathi & latest current affairs questions with multiple choice answers.
MPSC Current Affairs Quiz | 11 May 2021
Quiz-summary
0 of 5 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
Information
All The Best!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 5 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- Answered
- Review
-
Question 1 of 5
1. Question
2 pointsकोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?
Correct
दरवर्षी ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ हा मे आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शनिवार असे दोन दिवस पाळला जातो. यावर्षी 8 मे 2021 रोजी हा दिवस “सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!” या संकल्पनेखाली पाळला गेला.
Incorrect

Question 2 of 5
2. Question
2 pointsऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?
Correct
ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 12 जणांचे एक राष्ट्रीय कृती दल तयार केले. संपूर्ण देशामध्ये लिक्विफाइड मेडिकल ऑक्सिजनचे वितरण आणि उपलब्धतेचे न्याय्य, तर्कसंगत आणि वैज्ञानिक आधारावर मूल्यांकन हे दल करेल.या दलात केंद्रीय सरकारचे कॅबिनेट सचिव असतील.

Question 3 of 5
3. Question
2 pointsकोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?
Correct
आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक व्यासपीठ असलेल्या आर्क्टिक परिषदेची तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक 8 मे आणि 9 मे 2021 रोजी पार पडली.
या बैठकीय भारताच्यावतीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सहभाग घेतला होता. तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय (ASM 3) ही आशिया खंडातील पहिली मंत्रीस्तरीय बैठक आहे. आइसलँड आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित केली होती. ‘शाश्वत आर्क्टिकसाठी ज्ञान’ (Knowledge for a Sustainable Arctic) ही ASM 3 बैठकीची संकल्पना होती.
आर्क्टिक हा पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश आहे. उत्तर ध्रुवाभोवतीच्या प्रदेशाला ‘आर्क्टिक’ हे नाव पडले. प्रदेशाच्या आत ग्रीनलंड, स्पिट्स्बर्गेन व इतर ध्रुवीय बेटे, अलास्का, कॅनडा व सायबीरियाचा उत्तर भाग, लॅब्रॅडॉरचा किनारा आणि आईसलँड, नॉर्व, स्वीडन, फिनलंड व यूरोपीय रशिया यांचे उत्तर भाग हे प्रदेश येतात.

Question 4 of 5
4. Question
2 pointsकोणत्या संस्थेने “2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)” नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?
Correct
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, हैदराबाद, यांच्या सहकार्याने संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या प्रयोगशाळेने कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले आहे. त्याला “2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)” असे नाव देण्यात आले. 2-DG औषध पावडर स्वरूपात येते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन विषाणूजन्य संश्लेषण आणि ऊर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते.

Question 5 of 5
5. Question
2 pointsकोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?
Correct
द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक सल्लागार गटाची स्थापना केली आहे. या सल्लागार गटाचे प्रमुख एस. जानकीरमन (SBI व्यवस्थापकीय संचालक) हे आहेत.
नियमन सुलभ करण्यासाठी आणि नियमन संस्थांवरील पालन करण्याचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने हे मंडळ तयार केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2021 मध्ये उपगव्हर्नर एम. राजेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन नियमन पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याची स्थापना केली.
सार्वजनिक बँका आणि वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, नियम, परिपत्रके, अहवाल प्रेषण प्रणालींचा आढावा घेण्यासाठी 1999 या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रथमच नियमन पुनरावलोकन प्राधिकरण (RRA) याची स्थापना केली होती.

Leaderboard: MPSC Current Affairs Quiz | 11 May 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही MPSCTopper.com येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहोत.
- MPSC Topper वरील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.