MPSC Current Affairs Quiz | 2 May 2021
MPSC Topper brings you the Daily MPSC Current Affairs Quiz, which is perfect for your preparation.
MPSC Current Affairs Quiz 2021 for MPSC, PSI STI ASO & competitive exams. Attempt free online GK current affairs quiz in marathi & latest current affairs questions with multiple choice answers.
MPSC Current Affairs Quiz | 2 May 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
ALL THE BEST!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
2 pointsकोणत्या देशाने ‘डिफेन्डर-युरोप 21’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले?
Correct
अमेरिका देशाने अल्बेनियात ‘डिफेन्डर-युरोप 21’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले आहे. ही बहुराष्ट्रीय सैन्य कवायत असून ती एप्रिल, मे आणि जून या काळात NATO गटाच्या सदस्यांसाठी आहे.
Incorrect
अमेरिका देशाने अल्बेनियात ‘डिफेन्डर-युरोप 21’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले आहे. ही बहुराष्ट्रीय सैन्य कवायत असून ती एप्रिल, मे आणि जून या काळात NATO गटाच्या सदस्यांसाठी आहे.
-
Question 2 of 10
2. Question
2 pointsकोणत्या संस्थेने ‘ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट 2021’ प्रकाशित केला?
Correct
संयुक्त राष्ट्रसंघाने ‘ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट 2021’ प्रकाशित केला आहे.
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाने ‘ग्लोबल फॉरेस्ट गोल्स रिपोर्ट 2021’ प्रकाशित केला आहे.
-
Question 3 of 10
3. Question
2 pointsभारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली; NGFS याचे मुख्यालय कुठे आहे?
Correct
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली आहे. ‘नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) हा देशांच्या केंद्रीय बँका आणि पर्यवेक्षकांचा एक समूह आहे, जो आर्थिक क्षेत्रातील परिसंस्था आणि हवामानविषयक जोखीम व्यवस्थापनाच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी उत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यास आणि योगदान देण्यास इच्छुक आहे. याची स्थापना डिसेंबर 2017 मध्ये पॅरिस (फ्रांस) येथे ‘पॅरिस वन प्लॅनेट समिट’ यादरम्यान झाली.

Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात?
Correct
दरवर्षी 1 मे या दिवशी गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्ये राज्याचा स्थापना दिन साजरा करतात. ही राज्ये 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आली.
Incorrect
दरवर्षी 1 मे या दिवशी गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्ये राज्याचा स्थापना दिन साजरा करतात. ही राज्ये 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आली.
-
Question 5 of 10
5. Question
2 pointsकोणत्या संस्थेने “MACS 1407” नामक एक नवीन सोयाबीन वाण विकसित केले?
Correct
भारतीय कृषी संशोधन परिषद याच्या मदतीने पुणे येथील MACS-आघरकर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वैज्ञानिकांनी सोयाबीन (तेलबिया) वनस्पतीचे “MACS 1407” नामक नवीन-उत्पादनक्षम आणि कीटक-प्रतिरोधक वाण विकसित केले.

Question 6 of 10
6. Question
2 pointsकोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ साजरा करतात?
Correct
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 1 मे या दिवशी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ पळाला जातो. आर्थिक आणि सामाजिक हक्क साध्य करण्यासाठी जगभरातल्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण करणे हा या दिनाचा उद्देश आहे. कामगार पुरुष आणि महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या संस्थेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी श्वास / SHWAS आणि आरोग / AROG या दोन योजना लागू केल्या आहेत?
Correct
कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी मदत करणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आवश्यक आर्थिक मदत पुरविण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) या संस्थेने दोन योजना सादर केल्या आहेत. श्वास / SHWAS (SIDBI असिस्टेंट टू हेल्थकेअर सेक्टर) आरोग / AROG (SIDBI असिस्टेंट टू एमएसएमईज फॉर रीकव्हरी अँड ऑर्गनिक ग्रोथ ड्यूरिंग कोविड-19 पॅन्डेमीक) या योजनांमध्ये सर्व कागदपत्रांची माहिती मिळाल्यानंतर केवळ 48 तासांच्या आत एका उद्योगाला 4.50-6 टक्के अश्या आकर्षक व्याज दराने दोन कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्याची कल्पना आहे.

Question 8 of 10
8. Question
2 pointsशिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना सन २०१९ मध्ये कोणता पुरस्कार मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
2 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात ‘कोयना जलविद्युत प्रकल्प’ आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
2 pointsदक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: MPSC Current Affairs Quiz | 2 May 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही MPSCTopper.com येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहोत.
- MPSC Topper वरील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.