MPSC STI Syllabus 2022 in Marathi PDF

MPSC STI Syllabus 2022: In this page we have provided MPSC STI Syllabus for Prelims & Mains exam. Aspirants can download the MPSC STI Syllabus in Marathi & English medium for free without any signup. Read on to find out more. Get latest MPSC STI Syllabus 2022 PDF at MPSCTopper.com.

MPSC STI Exam Overview 2021

Name of OrganizationMaharashtra Public Service Commission (MPSC)
Post NameState Tax Inspector (STI)
Total Vacancy77 (as per 2022)
Preliminary Exam Date08 October 2022 (for 2022)
Mains Exam Date (Paper 1)July 09, 2022 (for 2021)
Mains Exam Date (Paper 2)July 24, 2022 (for 2021)
Job LocationMaharashtra
Official Websitempsc.gov.in

MPSC STI Syllabus

In this section, you can read/download the detailed MPSC STI Syllabus PDF (MPSC State Tax Inspector Syllabus 2022) for prelims and mains. MPSC STI Prelims & Mains Exam Syllabus and Exam Pattern are available here for the candidates those who have applied for MPSC Sales Tax Inspector Recruitment 2021.

MPSC STI Exam Pattern

The MPSC STI exam pattern for both the prelims and mains exams are mentioned below. Those who are qualified for the prelims will lead towards the mains exam and later towards the personal interview. Read the MPSC STI exam pattern from below to gain knowledge and make a strategy to crack the MPSC STI (MPSC Sales Tax Inspector) exam.

MPSC STI Prelims Exam Pattern 2021

MPSC Combine prelims
  • The medium of examination will be in English and Marathi.
  • The written examination will consist of Objective Type Questions.
  • The time duration is 60 Minute that is 1 Hour.
  • The preliminary Exam includes a single subject that is General Awareness.
  • It consists of 100 Questions of 100 Marks.
  • Negative marking of 0.25 marks.

MPSC STI Mains Exam Pattern 2021

  • In the MPSC STI Mains Exam, there will be two papers and the time allotted for each paper is 1 Hour.
  • The written examination will consist of Objective Type Questions.
  • The subjects included in the Paper – I am Marathi and English.
  • Paper-II contains General Knowledge, Aptitude, Mental Ability subjects.
  • Negative marking of 0.25 marks.

Below you can read or download MPSC STI Syllabus 2021 in Marathi PDF. The MPSC STI syllabus includes the following topics. Here candidates can download MPSC Sales Tax Inspector Syllabus PDF at end of this article.

MPSC STI Prelims Syllabus 2021

सामान्य क्षमता चाचणी

  • चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
  • नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  • इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
  • अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  • सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene). बुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

MPSC STI Mains Syllabus 2021

MPSC STI Mains : Paper 1 (Syllabus)

पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे.

इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान:

  • घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
  • माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन,   नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

MPSC STI Mains : Paper 2 (Syllabus)

  • बुद्धिमत्ता चाचणी
  • महाराष्ट्राचा इतिहास : सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी.
  • महाराष्ट्राचा भूगोल : महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
  • भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य मंत्री व मंत्रिमंडळ, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ- विधान सभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये, विधी समित्या.
  • नियोजन : प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
  • शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास : पायाभूत सुविधांची गरज व महत्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे उर्जा, पाणी पुरवठा व मलनि:स्सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी), दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार), रेडीओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इंफ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व यासंबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी.आय. आणि इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयाचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.
  • आर्थिक सुधारणा व कायदे : पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या. GST, विक्रीकर, VAT, WTO शी संबंधित कायदे/नियम.
  • आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ : जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, एफ.डी.आय. व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, आय.एम.एफ., जागतिक बँक, आय.डी.ए. इंटरनेशनल क्रेडीट रेटिंग.
  • सार्वजनिक वित्त व्यवस्था : महसुलाचे साधन, टॅक्स, नोन- टॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्यपातळीवरील कर सुधारणा, VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भर, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.

MPSC STI Salary

Here are the MPSC STI salary details which will be awarded to you after the selection for the STI post is done under the supervision of the Maharashtra Government. Find the details below.

Salary: – 9,300-34,800 +Grade Pay 4300+ 4400 Dearness allowance and other allowances. Total salary ranges between Rs 38600 – 122800/- monthly.


Download : MPSC STI Syllabus [PDF]
Download : MPSC Syllabus PDF [All Exams]
Download : MPSC STI Question Papers PDF [ALL]

So, now you know the detailed MPSC STI Syllabus and MPSC STI Exam Pattern. If you any doubts regarding MPSC STI Syllabus in Marathi, you can drop your queries in the comment section below.

1 thought on “MPSC STI Syllabus 2022 in Marathi PDF”

Leave a Comment