(NHM Dhule) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती

NHM Dhule Recruitment 2021: National Health Mission (NHM) Dhule have invited applications for the Staff Nurse (GNM), Medical Officer, Radiologist, STLS and other posts. Interested and eligible applicants can apply for National Health Mission (NHM) Dhule Recruitment Notification 2021 through the prescribed application format on or before 26 February 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण 72 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • संघटनेचे नाव: National Health Mission (NHM)
  • पदाचे नाव: स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर & इतर पदे.
  • पदांची संख्या: 72 जागा
  • वेतन: कृपया मूळ जाहिरात बघा.
  • नोकरी ठिकाण: धुळे

शैक्षणिक पात्रता: GNM/B.Sc (नर्सिंग), BAMS/MD/MS/DMLT/MSW/SSC/ITI/पदवीधर (पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा: 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु150/-  
  • मागासवर्गीय: रु100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर , साक्री रोड, धुळे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2021

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment